About Us

दादांचा मळा फार्म हाऊस वाखान कराड कराड पासून जवळपास फार्म हाऊस शोधताय सुंदर व शांत नदी,विस्तीर्ण पसरलेल्या डोंगररांगा, मुलायम थंडी, कोवळे उन. डोळ्यांचं पारणं फेडणारा अविस्मरणीय प्रवास . टेंभू धरण समोरच असलेला कृष्णा नदी, उंच उंच हिरव्यागार डोंगररांगा, डोंगररांगां वरून वाहणारा वारा, निसर्गरम्य शांत परिसर अशा या निसर्ग समृद्ध ठिकाणाला सर्वांनी एकदा तरी अवश्य भेट द्यायला हवीच! येथे थांबून निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपल्या सेवेत हजर आहे: Heavens View, karad ✅ गर्दीपासून दूर शांत, निवांत क्षण घालवण्यासाठी. ✅ सोबत नयनरम्य सूर्यास्त अनुभवा! ✅ अतिशय सुंदर लोकेशन ✅ फॅमिली व ग्रूप पिकनिकसाठी छान जागा. ✅ फार्महाऊसच्याबाहेर मस्त व्हरांडा... आणि तिथुन निसर्गाचे विहंगम दृश्य! अप्रतिम चवीचं जेवण. ? कराड पासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर. ✔ शांत आणि निवांत...पिकनिक स्पॉट म्हणजेच Heavens View, karad आजच आपली बुकिंग कन्फर्म करा. पत्ता: ? 202.3 वाखान कराड

Services

Enquiry

Contact

Dadancha Mala Farmhouse Vakhan Karad

Sagar Mohan Patil

202.3 vakhan karad gramin

7020642360

patilsm4002@gmail.com

Image